Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘शुभेच्छा’ Category

गुढीपाडवा आणि नववर्षानिमित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! या पाडव्याला ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण होतायत. वाचणार्‍यांचा उमेद वाढवणारा प्रतिसाद आणि स्वच्छंदी लेखनात मिळणारा निखळ आनंद यामुळे माझ्या आरंभशूरतेला हा ब्लॉग अपवाद ठरला असं म्हणावं लागेल. हे श्रेय आणि जितकं अधुनमधुन डोकं वर काढणार्‍या लेखकाचं, तितकंच वाचकांचंही. अशीच या ब्लॉगची वाटचाल चालू राहो इतकीच सरस्वतीचरणी प्रार्थना..! “मी कुठे [...]

Read Full Post »

 नूतन वर्षाभिनंदन..! नमस्कार, गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..! गुढीपाडव्याची आणखी एक आठवण म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी या ब्लॉगचा आरंभ झाला. एक गुढीच उभारली म्हणा ना..!  सुदैवाने या उपक्रमाला नेहमीच्या आरंभशूरतेचं ग्रहण लागलं नाही. तुमच्या उमेद वाढवणार्‍या, प्रोत्साहन देणार्‍या प्रतिक्रिया दर वेळी नवीन पोस्ट टाकण्याचं बळ देत राहिल्या. आणि हा हा म्हणता वर्ष उलटलं. प्रत्येक [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.