Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘इथे भेट द्यायला हवी’ Category

मराठी गझल  सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे  आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा गझल चाहत्यांनी जरूर भेट देऊन गझलांचा आस्वाद घ्यावा. दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नविन भाग ऐकायला मिळेल तेव्हा दर आठवड्याला [...]

Read Full Post »

        ”केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली” किंवा “सुन्या सुन्या मैफ़लीत माझ्या” सारख्या गज़लांनी आपल्या मनावर आजतागायत गारूड केलेलं आहे. माधव ज्युलियनांनी मराठीत लावलेलं हे गज़लेचं रोपटं पुढे अनिल, पाटणकर आणि अर्थातच सुरेश भट यांच्यामुळे फ़ोफ़ावलं. याच गज़लेला आणखी एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी तिला महाजालाचं दालन खुलं करुन दिलंय प्रसाद शिरगावकर आणि वैभव जोशी यांनी.          गज़ल [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.