Posted by: अभिजीत दाते | मार्च 27, 2009

ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण..!

gudiगुढीपाडवा आणि नववर्षानिमित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

या पाडव्याला ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण होतायत. वाचणार्‍यांचा उमेद वाढवणारा प्रतिसाद आणि स्वच्छंदी लेखनात मिळणारा निखळ आनंद यामुळे माझ्या आरंभशूरतेला हा ब्लॉग अपवाद ठरला असं म्हणावं लागेल. हे श्रेय आणि जितकं अधुनमधुन डोकं वर काढणार्‍या लेखकाचं, तितकंच वाचकांचंही.

अशीच या ब्लॉगची वाटचाल चालू राहो इतकीच सरस्वतीचरणी प्रार्थना..!

“मी कुठे म्हटलं “माझी” कविता आहे !
तोच एक लिहीता आणि लिहविता आहे.
शब्द, छंद त्याच्याच लेखणीतूनच उतरून येतात,
रिताच मी अन कागदसुद्धा रिताच आहे..!

आपलाच,

अभिजीत


प्रतिसाद

  1. मनःपुर्वक अभिनंदन…. आणि पुढिल वाटचालिकरिता शुभेच्छा.

  2. माझी प्रतिक्रिया मिळाली की नाही
    शेखर जोशी

  3. अभिनंदन….आणि keep it up….


Leave a response

Your response:

प्रवर्ग