माझ्या सर्व नव्या जुन्या मैत्रीणींसाठी… एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोड हसावी ! एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावी दोघांना एकत्र पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी ! एक तरी [...]
Archive for सप्टेंबर, 2007
मैत्रीण
Posted in कविता on सप्टेंबर 14, 2007 | 23 Comments »
तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी…
Posted in कविता on सप्टेंबर 6, 2007 | 2 Comments »
तू असतेस कधी कधीच ती कायमची उरी ; खरं सांगतो तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी ..! तू भेटणार अधून मधून, ती मात्र आहे मनात रुजून . तुझी नेहमीच निघायची घाई, तिला जाणं माहितच नाही . तू असशील जरूर रेखा;पण ती जया भादुरी.. खरं सांगतो तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी ..! तू फ़ेसाळत्या लाटेसारखी, ती किनारा असते . [...]

