लागायाचा कसा कुणाला तुझ्या मनाचा थांग मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..! नको बहाणे अजुन राणी सांग एकदा हळूच कानी चंद्र बहरला, फ़ुलून आली रात्र साजणी , दाही दिशांनी खुणावते तुजला काही नक्षत्रांची रांग..! मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..! कुंद हवांनी धुंद किनारे [...]
Archive for जून, 2007
मला एकदा सांग..!
Posted in कविता on जून 22, 2007 | Leave a Comment »
पाऊस दाटून आल्यावर…
Posted in कविता on जून 14, 2007 | Leave a Comment »
पाऊस दाटून आल्यावर मीही चातक बनून पाहतो.. आपल्या वाट्याला येणार्या थेंबांचा हिशेब करून पाहतो.. पाऊस दाटून आल्यावर आभाळ डोळे भरुन बघतो.. पाण्यात पुन्हा पाणी सामावताना कोरड्या किनार्यावरून बघतो.. पाऊस दाटून आल्यावर उघडून घेतो मनाची दारे.. आणि भरून घेतो श्वासात नव्या ऋतुचे नवीन वारे.. पाऊस दाटून आल्यावर तुझाही विसर पडतो थोडा वेळ.. गुंग होऊन बघत राहतो [...]

