Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मे, 2007

                   मे महिना सरत आलेला असतो, आसमंतातला उकाडा आता शिगेला पोचलेला असतो आणि त्याची चर्चा सुरु होते. तो कुठवर आलाय? अजुन किती दिवस लागतील? वर्तमानपत्रात त्याच्या बातम्यांकडे डोळा लागलेला असतो. तसा कुठे कुठे तो आपली वर्दी देत असतोच. आणि एक दिवस “दक्षिण दिग्विजय” करुन जेत्याच्या थाटात तो दाखल होतो. उन्हाचे पहारे हा हा [...]

Read Full Post »

बरं झालं भेटलीस तेव्हा पाऊस आला भरून.. नाहीतर तुला दिसले असते ओले डोळे दुरून.. बरं झालं जमलं नाही नजरेला नजर भिडवून पाहाणं.. मलाच जमलं नसतं मग भानावरती राहाणं.. तुला उगाचंच वाटलं असतं मी दुबळा आहे.. मीही चारचौघांसारखाच गं, कुठे वेगळा आहे ? तुझंही नव्हतं पूर्वीसारखं खळीदार मधाळ हसणं. माझ्यासाठी मध नाही, नुसतंच मधमाशांचं डसणं… तसाही [...]

Read Full Post »

तुझ्यावर कविता लिहिणं हल्ली सोडून दिलंय मी… पण शब्दच कधी कधी वेड्यासारखं वागतात , कवितेतलं त्यांचं हक्काचं घर मागतात.. तुझं गाणं गुणगुणणंही हल्ली सोडून दिलंय मी… पण सुरच कधी कधी कधी नव्हे ते लागतात , मैफ़लीतलं त्यांचं हक्काचं घर मागतात.. तुझी वाट बघणंही हल्ली सोडून दिलंय मी… पण डोळेच कधी कधी  वेड्यासारखं वागतात , तुझ्या [...]

Read Full Post »

      १० मे २००७ . स्वतंत्र भारत देशात श्वास घेणार्‍या आपल्या जनतेपैकी फ़ार कमी लोकांना हे ठाऊक असेल की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्याचा पाया दीडशे वर्शांपूर्वी या दिवशी घातला गेला . “शिपायांचे बंड” म्हणून इंग्रजांनी हेटाळलेल्या , पण पुढे “हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर” म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गौरविलेल्या एका लढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे याच दिवशी [...]

Read Full Post »

तिच्याविना आहे माझी प्रत्येक मैफ़ल सुनी. तिला सांगितलंय का कुणी ? तिला सांगितलंय का कुणी ? सांगायाचे आज तिला मी रोज ठरवतो, पण ती येता समोर मजला घामच फ़ुटतो. ओठावरचे शब्दही जाती ओठांतून परतुनी..! तिला सांगितलंय का कुणी ? तिला सांगितलंय का कुणी ? तिचे बोलणे फ़क्त वाटते ऐकत राहावे. तिने हासता तिच्या गालची खळीच [...]

Read Full Post »

Older Posts »

Follow

Get every new post delivered to your Inbox.